Tuesday, May 17, 2022

बोईसर मध्ये नामांकित कंपनी साठी फिमेल अकाउंट असिस्टंट पाहिजे 

अनुभव - फ्रेशर 

शिक्षण - १२ वी / पदवीधर 

सॉफ्टवेअर कौशल्य - MS-CIT/Tally ERP9/prime 

स्वारस्य असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थाळावर भेट देऊन आपला बायोडाटा प्रस्तुत  करावा 

https://www.quickjobsplacement.com/p/submit-resume_25.html

नोंद - लिंक ओपन होत नसल्यास लिंक कॉपी करून गूगल क्रोम मध्ये पेस्ट करा 

विनंती - शक्य असल्यास हि माहिती तुमच्या व्हाटसप ग्रुप मध्ये प्रसारित करा 

धन्यवाद,

क्विक जॉब्स प्लेसमेंट (फ्री नोकरी सेवा केंद्र )

Address :- Quick Jobs Placement, 

Shop No-12,1st floor , Ashirwad Society A-6, Oswal Wondercity , Opp. Tata Housing , Near Solanki Saloon Boisar East , Mumbai , Maharashtra 401501

Contact Number - 7559196927